Loksabha 2014 Candidates in Maharashtra

ConsituencyPartyMain CandidatesVoters Demands
NandurbarBhartiya Janata PartyHeena Gavitलोहमार्ग दुहेरीकरणाला गती द्यावी, राजीव गांधी विद्युतीकरण योजनेतून विजेचे जाळे उभारावे, पर्यटनाच्या विकासासाठी दीडशे कोटींची मदत द्यावी, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पाडे रस्त्यांनी जोडावेत, महामार्गाचे विस्तारीकरण करावे.
Indian National CongressManikrao Gavit
DhuleBhartiya Janata PartyDr. Subhash Bhamre
Indian National CongressAmarish Patel
JalgaonBhartiya Janata PartyA. T. Nana Patilभुसावळ-सुरत मार्गाचे दुपदरीकरण करावे, पाडळसे मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, जिनिंग उद्योगाला प्रोत्साहन आणि आजारी उद्योगांबाबत ठोस पावले उचलावीत, कजगाव मालधक्का पुन्हा सुरू करावा, महामार्गाचे चौपदरीकरण करावे
Nationalist Congress PartySatish Patil
RaverBhartiya Janata PartyRaksha Khadseभुसावळ-सुरत लोहमार्गाचे दुहेरीकरण करावे, केळीला फळाचा दर्जा मिळवून द्यावा, रखडलेल्या औद्योगिक विकासाला चालना द्यावी, मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करणे, भुसावळ जंक्‍शनचे आधुनिकीकरण करणे
Nationalist Congress PartyManish Jain
BuldhanaNationalist Congress PartyKrushnarao Ingaleजालना-खामगाव लोहमार्ग झाला पाहिजे, शेगाव विकास आराखडा परिणामकारक झाला पाहिजे, लोणार वर्ल्ड हेरिटेज म्हणून विकसित व्हावे, युवकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण व्हाव्यात, पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास व्हावा, उद्योग, व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे.
ShivsenaPrataprao Jadhav
Samajwadi PartyVasantrao Dandge
AkolaBhartiya Janata PartySANJAY DHOTREमीटरगेजच्या कामाला गती द्यावी, स्वतंत्र विद्यापीठासाठी पाठपुरावा करावा, बंद उद्योगांतील कामगारांचे प्रश्‍न सोडवावेत.
Indian National CongressHidayat Patel
Bharipa Bahujan MahasanghPRAKASH AMBEDKAR
AmravatiNationalist Congress PartyNavneet Ranaअमरावती - नरखेड मार्गावर पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अमरावती विमानतळाचा विकास करून विमानसेवा सुरू करावी, बंद सूत गिरण्या, साखर कारखाने यांना जीवदान द्यावे, रेल्वे वॅगन कारखान्याचे काम युद्धपातळीवर व्हावे, मेळघाटचे विजेसह विविध प्रश्‍न सोडवावेत.
ShivsenaANANDRAO ADSUL
WardhaBhartiya Janata PartyRamdas Tadasधरणांची कामे पूर्ण करून सिंचनाचा प्रश्‍न सोडवावा, कृषिकर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, मोठे उद्योग उभारून रोजगाराचा प्रश्‍न सोडवावा, नद्यांचे खोलीकरण करावे आणि ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधावेत, सर्वांगीण विकासावर भर देऊन योजना राबवाव्यात
Indian National CongressSagar Meghe
RamtekShivsenaKrupal Tumaneरामटेक-भंडारा लोहमार्ग व्हावा, औद्योगीकरणाला चालना देऊन बेरोजगारी संपवावी, शासकीय कार्यालयांचे कामकाज पारदर्शक करावे, जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे.
Indian National CongressMukul Wasnik
NagpurAam Aadmi PartyAnjali Damaniyaनागपूर-वर्धा- नांदेड रेल्वेमार्ग करावा, नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्यावा, जेएनएनयूआरएम'च्या दुसऱ्या टप्प्यातून कामे सुरू करावीत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आणि रेल्वे स्थानक करावे, कार्गो हब विकसित करावा, नागपुरात "आयआयटी' सुरू करावी.
Bhartiya Janata PartyNitin Gadkari
Indian National CongressVilasrao Muttemwar
Bhandara-GondiyaBhartiya Janata PartyNana Patoleशेतकरी व मजुरांचे उत्पन्न वाढावे, बेरोजगार तरुणांना स्थानिक उद्योगांत रोजगार मिळावा, विडी कामगार, मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या सुटाव्यात, प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज दिले जावे, इतर मागासवर्गीय विद्यार्थांना विद्यावेतन व कामगारांना किमान वेतन मिळावे.
Nationalist Congress PartyPraful Patel
Gadchiroli-ChimurBhartiya Janata PartyAshok Neteकोळसा खाणी आणि इतर उद्योगांमुळे होणारे प्रदूषण रोखावे, शेतजमिनीला योग्य भाव मिळावा, वनकायद्याने अडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत व शेतीच्या पाण्याची समस्या सुटण्यासाठी प्रयत्न व्हावेत, रस्ते "टोल फ्री' होण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, उड्डाणपुलांची कामे मार्गी लावावीत व शहरातील वाहतुकीची समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
Indian National CongressNamdev Usendi
ChandrapurAam Aadmi PartyWamanrao Chatapगडचिरोली वडसा लोहमार्गासह अन्य प्रश्‍न मार्गी लावावेत, वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण करावी, सिंचनाच्या सुविधांचा विस्तार करावा व शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था करावी, जिल्हा विकास प्राधिकरण स्थापन करावे व त्याच्या माध्यमातून औद्योगिक विकास साधावा.
Bhartiya Janata PartyHansraj Ahir
Indian National CongressSanjay Devtale
Yavatmal-WashimShivsenaBhavana Gawaliवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग त्वरित व्हावा, कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगाची निर्मिती व्हावी, सिंचन क्षमतेवर भर द्यावा, शेतकरी आत्महत्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, एमआयडीसीमध्ये उद्योग उभारण्याची गरज, बंद सूतगिरण्या सुरू कराव्यात.
Indian National CongressShivajirao Moghe
HingoliNationalist Congress PartySuryakanta Patilपूर्णा- अकोला रेल्वेमार्गावर गाड्यांची संख्या वाढावी, माहूर-वर्धा रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागावे, केंद्राचे आदिवासी भागासाठी विशेष प्रकल्प व्हावेत, तांत्रिक तसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा हव्यात, माहूर, औंढा नागनाथचा तीर्थक्षेत्र विकास व्हावा.
ShivsenaSubhash Wankhede
NandedBhartiya Janata PartyDigamber Pawar (PATIL)मनमाड - मुदखेड लोहमार्गाचे दुहेरीकरण करावे, नांदेड - बिदर रेल्वेमार्गाचा प्रश्‍न सोडवावा, नांदेड विमानतळावरून पूर्ववत विमानसेवा सुरू व्हावी, औद्योगिक भागाचा विकास व्हावा, सीताफळ, केळीसाठी प्रक्रिया उद्योग उभारावा, गुरुद्वारांमुळे पर्यटन, तीर्थक्षेत्र विकासाकडे लक्ष द्यावे.
Indian National CongressAshok Chavan
ParbhaniNationalist Congress PartyVijay Bhambaleमुदखेड-मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण करावे, लोअर दुधना प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, कृषिपूरक प्रक्रिया उद्योग-धंदे सुरू व्हावेत, औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योग सुरू करावेत, राष्ट्रीय महामार्ग 222 चे चौपदरीकरण, वळण रस्त्याचे काम व्हावे
ShivsenaSanjay Jadhav
JalnaAam Aadmi PartyDilip Mhaskeजालना-खामगाव लोहमार्गाचे काम त्वरेने पूर्ण करण्यात यावे, जनशताब्दी एक्सप्रेस जालन्यातून सोडावी, जालना हे औद्योगिक व व्यापाराचे केंद्र असून मोठ्या उद्योगांची अपेक्षा, मोसंबीवर प्रक्रिया उद्योगाची गरज असून, त्याचे केंद्र जालन्यामध्ये व्हावे, जालन्यात नागरी सुविधांची वानवा असून, त्या सुधारण्यासाठी विशेष निधी हवा.
Bhartiya Janata PartyRaosaheb Danve
Indian National CongressVilas Autade
AurangabadAam Aadmi PartySubhash Lomateपर्यटन विकासासाठी भरीव निधी हवा, औरंगाबादसह मराठवाड्यातील लोहमार्ग दुहेरी हवा, नव्या लोहमार्गांचे सर्वेक्षण व्हावे, शहरातील पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी हवा, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये स्थानिकांचा सहभाग असावा, नवीन उद्योग येण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
Indian National CongressNitin Patil
ShivsenaChandrakant Khaire
DindoriAam Aadmi PartyDnyaneshwar Maliनार-पार सह मांजरपाडा २ प्रकल्प मार्गी लावावा, रेल्वे आणि विमानसेवा प्रश्न सुटावेत, औद्योगिकिकरणाला चालना मिळावी, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज मुलभूत सुविधा मिळाव्यात, शेतीमाल विक्री व्यवस्था बळकट करावी.
Bhartiya Janata PartyHarishchandra Chavan
Nationalist Congress PartyBharati Pawar
NashikAam Aadmi PartyVijay Pandhareकिकवी धरणाला पर्यावरण खात्याची मान्यता हवी, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी हवा, रखडलेल्या औद्योगिकिकरणाला चालना द्यावी, नाशिक-पुणे लोहमार्गाचे काम सुरु करावे, कांद्याला हमीभाव देऊन निर्यातमूल्य निश्चित करावे.
Maharashtra Navnirman SenaDr. Pradip Pawar
Nationalist Congress PartyChagan Bhujbal
ShivsenaHemant Godse
PalgharBhartiya Janata PartyCHINTAMAN WANGAलांब पल्ल्यांच्या गाड्यांना वाढीव थांबे द्यावेत आणि उपनगरी रेल्वेसेवेत वाढ करावी, डहाणू ते नाशिक लोहमार्गाची उभारणी व्हावी, मच्छीमारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढावा, सागरी द्रुतगती मार्गाचे अर्धवट अवस्थेमधील काम पूर्णत्वाकडे न्यावे, पश्‍चिम पट्ट्यातील प्रत्येक घरामध्ये नैसर्गिक वायूचा पाइपलाइनद्वारा पुरवठा, औद्योगीकरणाला चालना देऊन रोजगारनिर्मितीकरिता प्रयत्न करावेत.
Indian National CongressRajendra Gavit
BhiwandiBhartiya Janata PartyKapil Patilभिवंडी-मुंबई लोकल सुरू करावी. महामार्गावर उड्डाणपूल बांधावेत. यंत्रमागधारकांसाठी योजना राबवावी. पिण्याच्या पाण्याची योजना राबवावी. अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी प्रयत्न करावेत. रस्त्यांची कामे करावीत आणि इतर विकास योजना राबवाव्यात, भिवंडी-मुंबई लोकल सुरू करावी, महामार्गावर उड्डाणपूल बांधावेत, यंत्रमागधारकांसाठी योजना राबवावी, पिण्याच्या पाण्याची योजना राबवावी, अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी प्रयत्न करावेत, रस्त्यांची कामे करावीत आणि इतर विकास योजना राबवाव्यात.
Indian National CongressVishwnath Patil
KalyanMaharashtra Navnirman SenaRaju Patilलोकल रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, रेल्वे टर्मिनसची प्रलंबित मागणी पूर्ण करावी, युवकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, चिंताजनक महागाई आटोक्‍यात आणावी, करवाढीला लगाम घालावा.
Nationalist Congress PartyAnand Paranjape
ShivsenaShrikant Shinde
ThaneAam Aadmi PartySanjeev Saneरेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करून लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, धरणे आणि पर्यावरण प्रकल्पांच्या मंजुरीच्या रखडलेल्या कामाला वेग द्यावा, "जेएनएनयूआरएम' योजनेतून निधी मिळवून विकासाला वेग द्यावा, प्राप्तिकराची मर्यादा वाढवावी आणि वाढत्या महागाईला आळा घालावा, महामार्गावरील विविध कामे पाठपुरावा करून मार्गी लावावीत.
Maharashtra Navnirman SenaAbhijit Panse
Nationalist Congress PartySanjeev Naik
ShivsenaRajan Vichare
Mumbai NorthBhartiya Janata PartyGopal Shetty
Indian National CongressSanjay Nirupam
Mumbai North WestAam Aadmi PartyMedha Patkarपश्‍चिम रेल्वे मार्ग सहापदरी करण्याच्या कामाला गती द्यावी, नरिमन पॉइंट ते बोरिवली या सागरी महामार्गाला केंद्राची परवानगी मिळवावी, पश्‍चिम रेल्वेवरील राममंदिर रोड रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण करावे, वर्सोवा कोळीवाड्यातील घरांची दुरुस्ती, पुनर्बांधणी या बाबींवर तोडगा काढावा, जोगेश्‍वरी गुंफा परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्‍न सोडवावा.
Bhartiya Janata PartyKIRIT SOMAIYA
Nationalist Congress PartySanjay Patil
Mumbai North EastAam Aadmi PartyMayank Gandhiमुंबईतील सर्व डंपिंग ग्राउंड याच मतदारसंघात नकोत, मुलूंडपासून घाटकोपरपर्यंत विक्रोळी आणि भांडूपला अधिक जलद लोकल थांबवाव्यात, टिळक नगर, कन्नमवार आणि पंतनगरच्या म्हाडा कॉलनीचा पुनर्विकास वेगाने व्हावा, भांडूप वेस्टपासून घाटकोपरपर्यंत जलवाहिनीच्या शेजारील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, उंच भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा.
Indian National CongressGurudas Kamat
Maharashtra Navnirman SenaMahesh Manjrekar
ShivsenaGajanan Kirtikar
Mumbai North CentralBhartiya Janata PartyPoonam Mahajan
Indian National CongressPriya Dutt
Mumbai South CentralIndian National CongressEKNATH GAIKWAD
Maharashtra Navnirman SenaAditya Shirodkar
ShivsenaRahul Shewale
Mumbai SouthIndian National CongressMILIND DEORA
Maharashtra Navnirman SenaBala Nandgaonkar
ShivsenaArvind Sawant
RaigadNationalist Congress PartySunil Tatkare
ShivsenaANANT GEETE
MavalShivsenaShrirang Barneउद्योगांचे स्थलांतर रोखा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के विकसित भूखंड द्या, लोणावळा-पुणे रेल्वे चौपदरीकरण करा, जुन्या महामार्गाचे देहूरोड हद्दीत रुंदीकरण करा, लष्कराच्या संरक्षण क्षेत्राचा प्रश्‍न सोडवा.
Nationalist Congress PartyRahul Narvekar
PuneAam Aadmi PartySubhash Wareमेट्रो प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, "जेएनएनयूआर' योजनेतून जादा बसगाड्या मिळाव्यात, आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लागावा, मोनोरेल आणि नदी सुधारणा योजनेसाठी केंद्राने निधी द्यावा, पुण्याचा खासदार नागरिकांना उपलब्ध असणारा असावा.
Bhartiya Janata PartyAnil Shirole
Indian National CongressVishwajeet Kadam
Maharashtra Navnirman SenaDeepak Paygude
BaramatiNationalist Congress PartySupriya Suleदुष्काळी भागात पाण्याची सोय करा, ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबवा, युवकांना रोजगार मिळतील, असे मोठे प्रकल्प आणा, अविकसित भागात शिक्षणाच्या सुविधा द्या. स्वयंरोजगाराच्या संधी वाढवा, दुष्काळी भागात पाण्याची सोय करा, ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबवा, युवकांना रोजगार मिळतील, असे मोठे प्रकल्प आणा, अविकसित भागात शिक्षणाच्या सुविधा द्या, स्वयंरोजगाराच्या संधी वाढवा.
RSPMahadev Jankar
ShirurMaharashtra Navnirman SenaAshok Khandebharadखेड येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, 'एमआयडीसी' विस्तार व भूमिपुत्रांच्या रखडलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, भोसरी व हडपसरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्राचा निधी आणावा, पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वेमार्ग रखडलेल्या धरणांसाठी केंद्राचा निधी आणणे.
Nationalist Congress PartyDevdatta Nikam
ShivsenaShivaji Adhalrao
AhmednagarBhartiya Janata PartyDilipkumar Gandhiनगर-बीड-परळी लोहमार्ग का रखडला?, दौंड-मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण करा, कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लावा, नगर, सुपे औद्योगिक वसाहतीचा विस्तार करा, नगरलाही विमानतळ असावा, माळढोक अभयारण्याचा प्रश्‍न सोडवा
Nationalist Congress PartyRajiv Rajale
ShirdiIndian National CongressBhausaheb Wakchaureपाटपाण्याचे समान न्याय वाटप व्हावे. शिर्डी विमानतळ मार्गी लावा. शिर्डी विकास प्राधिकरणाचा प्रश्‍न सोडवा. शिर्डी बाह्यवळण रस्ता करा. निळवंडे धरण व कालवे वेगाने करावेत.
ShivsenaSadashiv Lokhande
BeedBhartiya Janata PartyGopinathrao Mundeनगर - बीड - लोहमार्गाचे काम पूर्ण करावे धुळे - सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करावे बीड येथील बाह्यवळण रस्ता व उड्डाणपूल बांधावा कृष्णा खोऱ्याचे 16 टीएमसी पाणी मिळवून द्यावे टेक्‍स्टाईल पार्क उभारावा औद्योगिक वसाहत उभारावी
Nationalist Congress PartySuresh Dhas
OsmanabadShivsenaRavi Gaikwadतुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा. मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे असावी. उद्योगांचे जाळे उभे करा. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती हवी. दुग्धविकासाचे प्रकल्प उभे करा.
Nationalist Congress PartyPadamsinha Patil
LaturBhartiya Janata PartyDr. Sunil Gaikwadआदर्श रेल्वे स्थानक व्हावे व नवीन रेल्वे गाड्या सुरू व्हाव्यात. नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती द्यावी. जिल्ह्यात आणखी सिंचनाच्या सुविधा व्हाव्यात. प्रमुख शहरांसह गावांचा पाणी प्रश्‍न सुटावा. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांची बांधणी व्हावी.
Indian National CongressDattatray Bansod
SolapurBhartiya Janata PartySharad Bansodeमंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्‍यांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावा. सोलापूर शहरातील रस्ते, पाणी, सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न सुटावा. रोजगार निर्माण करणारे उद्योग यावेत. विडीवरील व्हॅट रद्द करावा. पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात
Indian National CongressSushilkumar Shinde
MadhaSwabhimaaniSadashiv Khot"उजनी'च्या पाणीवाटपाचा प्रश्‍न कायमचा सोडवा. जिल्ह्यात औद्योगिक विकास व्हावा. एमआयडीसीबाबत आश्‍वासनाची पूर्ती व्हावी. पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासाला प्राधान्य हवे शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारावेत माण, खटाव, सांगोला भागातील दुष्काळाचा प्रश्‍न सोडवावा.
Nationalist Congress PartyVijaysingh Mohite-Patil
SangliBhartiya Janata PartySanjayKaka Patilम्हैसाळ, टेंभू, ताकारी, आरफळ योजनांसाठी निधी मिळवून त्यांच्या कामांना गती द्यावी. टेंभू योजनेला "एआयबीपी'ची मान्यता हवी. शहरांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडून औद्योगिक विकासाला चालना द्यावी. पुणे- कोल्हापूर रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करावे. केंद्राचे विविध प्रकल्प आणि मोठे कारखाने आणून रोजगार निर्मितीला चालना द्यावी. ग्रामीण महिलांसाठी रोजगार निर्मितीवर भर आणि शेतीमाल प्रक्रियेला चालना देणारे प्रकल्प हवेत.
Indian National CongressPratik Patil
SataraRPISanjay Sakpalमतदारसंघातील रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत. नवीन रेल्वेमार्गांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करावा. नियोजित औद्योगिक वसाहतीच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लावावा, एसईझेडचे मोठे उद्योग येण्यासाठी प्रयत्न हवेत. राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते पुणे या टापूच्या सहापदरीकरणाचे काम वेगाने व्हावे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाकरिता निधीसाठी प्रयत्न करावेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रिसर्च सेंटरची वेगाने उभारणी व्हावी.
Nationalist Congress PartyShrimant Chh.Udyanraje Bhonsle
Ratnagiri– SindhudurgIndian National CongressNilesh Rane
ShivsenaVinayak Raut
KolhapurNationalist Congress PartyDHANANJAY MAHADIKरस्ते, आरोग्य, शिक्षण या प्रश्‍नांवर तोडगा काढावा प्रलंबित प्रकल्प मार्गी लावावेत रेल्वेसेवा अधिक परिणामकारक व्हावी विमानसेवा गतिमान करावी औद्योगीकरणाला चालना द्यावी
ShivsenaSanjay Mandlik
HatkanangleAam Aadmi PartyRaghunath Patilएकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न व्हावेत दुर्गम भागात मूलभूत सुविधा पुरवाव्यात ग्रामीण, पालिका क्षेत्रातील सुविधांकडे लक्ष द्यावे दुष्काळी पट्ट्यातील समस्यांवर उपाय हवेत पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखावे उद्योगधंदे वाढीकरिता पुढाकार घ्यावा, बेरोजगारी रोखावी
Indian National CongressKALLAPPANNA AWADE
Swabhimani PakshDevappa(Raju) Shetti