Political | मी महाराष्ट्राचा
  • मनसेची “राज”नीती

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपली भुमिका जाहीर केली आणी एका नव्या वादाला तोंड फोडले. एका  बाजुला  मोदिंना  पाठींबा  जाहिर  करुन  दुसरीकडे  शिवसेनेच्या  उमेदवारांना  धडा  शिकवण्याची भाषा करुन शिवसेनेच्या आणि भाजपच्या अडचणीत भर टाकली. न मागता दिल्या गेलेल्या या पाठिंब्यामुळे भाजपसमोर काही नाजूक प्रश्न निर्माण होतात.. राजकारणाच्या खेळात एखाद्याची अडचण त्याला हवे ते नाकारून जशी करता येते तशीच नको असेल ते देऊनही करता येते ते राज ठाकरे यांनी दाखवून…

  • जागे व्हा आणि जागे करा…..

    नमस्कार, निवडणुकांचे रणशिंग वाजुन गेले. २२ तारखेला निकाल लागतील व नविन उमेदवार निवडुन येतील. अजुन महिनाभर तरी या निवडणुकांचे कवित्व चालत राहील, परंतु या निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी खरोखरोच चिंताजनक आहे. पालघर आणी बोईसर शहरातील मतदान पाहता हे सहजच लक्षात येइल. सर्वच राजकीय पक्षांनी, त्यांच्या तालेवार नेत्यांनी आणि प्रसिद्धिमाध्यमांनी “मतदान करण्या’चे आवाहन वारंवार करूनही मतदानाची टक्केवारी…

  • एडव्हान्टेज मनसे….

    सर्व प्रिय महाराष्ट्रीय मतदारांना सादर प्रणाम, सर्व प्रथम तुम्हा सर्वांना राज ठाकरेंच्या नेतृत्वावर आणि मनसेवर दाखविलेल्या विश्वासासाठी खुप खुप धन्यवाद. तसे पाहायला गेले तर मनसेसाठी लोकसभेसाठीची ही पहिलीच निवडणुक. परंतु या पहिल्याच निवडणुकीत १० लाखांहुन अधिक मते घेवुन मनसेने महाराष्ट्रातील सर्व पक्षांना आपली दखल घ्यावयास भाग पाडले आहे. तसेच, मनसे हा केवळ ’इकडचा तिकडचा’ पक्ष…