एडव्हान्टेज मनसे….

सर्व प्रिय महाराष्ट्रीय मतदारांना सादर प्रणाम,

सर्व प्रथम तुम्हा सर्वांना राज ठाकरेंच्या नेतृत्वावर आणि मनसेवर दाखविलेल्या विश्वासासाठी खुप खुप धन्यवाद.

तसे पाहायला गेले तर मनसेसाठी लोकसभेसाठीची ही पहिलीच निवडणुक. परंतु या पहिल्याच निवडणुकीत १० लाखांहुन अधिक मते घेवुन मनसेने महाराष्ट्रातील सर्व पक्षांना आपली दखल घ्यावयास भाग पाडले आहे. तसेच, मनसे हा केवळ ’इकडचा तिकडचा’ पक्ष नाही हे दाखवुन महाराष्ट्रातील राजकारणाची भविष्यातील नवी दिशा काय असेल याचीही एक झलक दाखवली आहे. विषेश उल्लेखनीय बाब म्हणजे, या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी उत्तरेतील पक्षांना अगदी धुळ चारली.

१५ व्या लोकसभेसाठी मनसेने पक्षाची ताकद ओळखुन ४८ पैकी केवळ १२ जागा लढविल्या. आणि सगळे राजकीय अंदाज खोटे ठरवत भरभरुन मते मिळवली. जाणुन घेवुयात मनसेचे उमेदवार आणि त्यांना मिळालेली एकुण मते..

 • १. श्री. शिरिष पारकर – उत्तर मुंबई – 147502
 • २. सौ. शालीनी ठाकरे – उत्तर – पश्चिम मुंबई – 124000
 • ३. श्री. शिशिर शिंदे – उत्तर – पूर्व मुंबई – 195148
 • ४. सौ. शिल्पा सरपोतदार – उत्तर – मध्य मुंबई – 132546
 • ५. सौ. श्र्वेता परुळकर – दक्षिण – मध्य मुंबई – 108341
 • ६. श्री. बाळा नांदगावकर – दक्षिण मुंबई – 159729
 • ७. श्री. राजन राजे – ठाणे शहर – 134840
 • ८. श्री. हेमंत गोडसे – नाशिक – 216674
 • ९. श्री. रणजित शिरोळे – पुणे – 75930
 • १०. श्री. सुभाष पाटील – औरंगाबाद – 17026
 • ११. सौ. वैशाली सुभाषराव दरेकर – कल्याण – 102063
 • १२. श्री. देवराज किसन उर्फ डि. के. म्हात्रे – भिवंडी – 107090
 • एकुण – 16,55,729

मनसेला लोकसभेत खाते उघडता आले नसले तरी सहा महिन्यांवर येवुन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेला घवघवीत यश मिळेल यात शंकाच नाही.

मनसेने लोकसभेच्या १२ जागा म्हणजे विधानसभेच्या १२x६=७२ जागा लढवल्या. या ७२ जागांपैकी मनसेला ४५ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर ईतर जागी पक्षाने बरीच मते मिळवली आहेत. काही दिवसानी विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निकालांचा फ़ायदा मनसेला नक्किच होणार आहे. हे ओळखूनच मनसे महाराष्ट्रात जास्तीत जास्त उमेदवार उभे करेल यात शंकाच नाही.

मनसेच्या संभाव्य उमेदवारांविषयी तुमच्या अपेक्षा काय आहेत, या निवडणुकीत मनसेकडुन तुम्हाला काय अपेक्षा आहेत, मनसेचा जाहिरनामा काय असावा या बद्दल तुमचे मत जरुर नोंदवा..

जय महाराष्ट्र,

Yours faithfully,
Lalit Sankhe,
M : 8983392103
E : lgsankhe@gmail.com

मनसेचे विधानसभेचे उमेदवार :

मुंबई
बोरिवली – नयन कदम
दहिसर – दीपा पाटील
मागठाणे – प्रवीण दरेकर
जोगेश्वरी पूर्व- संजय चित्रे
दिंडोशी – शालिनी ठाकरे
गोरेगाव – उदय माशेलकर
अंधेरी पूर्व – संदीप दळवी
मुलुंड – सत्यवान दळवी
विक्रोळी – मंगेश सांगळे
भांडूप पश्चिम- शिशिर शिंदे
घाटकोपर पश्चिम – राम कदम
घाटकोपर पूर्व – सतीश नारकर
मानखूर्द शिवाजीनगर – आप्पासाहेब वगेरे
विलेपार्ले – शिरीष पारकर
चांदिवली – दिलीप लांडे
वांद्रे पूर्व – शिल्पा सरपोतदार
कलिना – चंद्रकांत मोरे
चेंबूर – अनिल चौहान
सायन कोळीवाडा – विनोद खोपकर
वडाळा – प्रमोद (अप्पा) पाटील
माहिम – नितीन सरदेसाई
वरळी – संजय जामदार
शिवडी – बाळा नांदगावकर
भायखळा – संजय नाईक
मलबार हिल – अर्चित जयकर
कुलाबा – अरविंद गावडे

ठाणे
भिवंड़ी ग्रामीण – दशरथ पाटील
शाहपूर- ज्ञानेश्वर तळपाडे
डोंबिवली – राजेश कदम
मुरबाड – वामन म्हात्रे
मिरा भाईंदर – चंद्रकांत वैती
ओवळा माजिवडे – सुधाकर चव्हाण
कोपरी पाचपाखाडी – राजन डावरे
ठाणे शहर – राजन राजे
कल्याण पश्चिम – प्रकाश भोईर

रायगड
महाड – किशोर जाधव
कर्जत – एकनाथ पिंगळे

रत्नागिरी
चिपळूण- सूर्यकांत सांळुखे
रत्नागिरी – अॅड. संकेत घाग
दापोली – संतोष (बंड्या) राजेशिर्के
गुहागर – वैभव खेडेकर

पुणे
मावळ – राजेंद्र पिंजण
शिवाजीनगर – रणजीत शिरोळे
पर्वती – आशीष चिटणीस
हडपसर – वसंत मोरे
कोथरूड – अॅड. किशोर शिंदे
कसबा -रवींद्र धंगेकर
चिंचवड- अॅड.सुनील वाल्हेकर
पुरंदर – कृष्णा लोहकरे
भोर – अॅड. रवींद्र गारुडकर

नाशिक
चांदवड – शशी जाधव
निफाड – यतीन रावसाहेब कदम
नाशिक पूर्व – उत्तमराव ढिकले
नाशिक मध्य – वसंत गिते
देवळाली – राजू वैरागर
इगतपुरी – काशिनाथ मेंगाळ

जळगाव
जळगाव ग्रामीण- ललित कोल्हे
अमळनेर – डॉ. दीपक पाटील
एदलाबाद – डॉ. जगदीश पाटील
चोपडा- डॉ. चंद्रकांत बारेला

बुलडाणा
सिंदखेडराजा – विनोद वाघ
खामगांव – विठ्ठल लोखंडकर

अकोला
अकोट – गजानन पुळकर

वाशिम
रिसोड – राजू पाटील

अमरावती
दर्यापूर – गोपाळ नंदन

वर्धा
हिंगणघाट – संजय माडे
वर्धा – अजय हेडाऊ

नांदेड
किनवट – अशोक नेमाणीवार
हातगाव – केशवहरण पाटील

हिंगोली
कळमनुरी – बंडू कुटे

परभणी
परभणी शहर – शिवलिंग बोधने

जालना
बदनापूर – रुपकुमार (बबलू) चौधरी
भोकरदन – सांडुअण्णा पुंगळे
फुलंब्री – भास्कर गाडेकर
पैठण – सुनील शिंदे

औरंगाबाद
गंगापूर दिलीप बनकर पाटील

अहमदनगर
शेवगाव पाथर्डी – शिवाजीराव गर्जे
अहमदनगर शहर – सचिन डफळ
कर्जत जामखेड – सचिन पोटरे
राहुरी – ज्ञानेश्वर गाडे

बीड
गेवराई- महेश चौधरी
बीड – अशोक तावरे

लातूर
अहमदपूर – महेश उटगे
निलंगा- अभय साळुके
औसा- दयानंद कदम

उस्मानाबाद
उस्मानाबाद – अनिल (बंटी) मंजुळे
उमरगा (अनुसुचित जाती)- महंतया कलय्या स्वामी

सोलापूर
सोलापूर शहर मध्य- यशवंत चव्हाण
सोलापूर दक्षिण- रमेश हसापुरे
पंढरपूर – दिलीप धोत्रे
करमाळा – चिंतामण जगताप

नागपूर
नागपूर मध्य- किशोर पराते
नागपूर पूर्व- मोरेश्वर (मामा) धोटे

गडचिरोली
आरमोरी- वासुदेव वरखेडे

चंद्रपूर
राजुरा- सुरज ठाकरे
वरोरा- दत्ता कोंबे

यवतमाळ
वणी- राजू उंबरकर
दिग्रज – माधव जाधव

सांगली
मिरज (अ.जा)- सुनील बसाखेत्रे
सांगली – नितीन शिंदे

दुसरी यादी :

पाटोदा – गोविंद वनवे
लोहा कंधार – शिवा नरंगले
जालना शहर – जितेंद बुंदले
परतूर – प्रकाश सोलंकी
परभणी – सुनील देशमुख
मालाड (प.) – नीला देसाई
चारकोप – दीपक देसाई
धामणगांव – चंदकांत पिंपळे
खडकवासला – रमेश वांजळे
वडगावशेरी – राजेंद एंडल
आंबेगाव – संदीप ढेरंगे
कोपरगांव – बाळासाहेब जाधव
उल्हासनगर – अॅड. संभाजी पाटील
कराड उत्तर – अशोकराव चव्हाण
नागपूर दक्षिण – संजय पाटील
नाशिक पश्चिम – नितीन भोसले
बोईसर – अविनाश सुतार
नालासोपारा – संजय तळेकर
विक्रमगड – डॉ. प्रकाश भोये
पर्वती – शिवाजीराव गदादे
कन्नड – हर्षवर्धन पाटील